शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! कारागृहातून पाच कैदी पळाले, चौघांवर हत्येचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:47 IST

चौघांवर खुनाचा आरोप होता आणि त्यांच्यावर खटला सुरू होता. ते धरंगधाराच्या जेलमध्ये बंद होते.

ठळक मुद्देधरंगधारा जेलचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र देवधा यांनी सांगितले की, त्यांनी बॅरेकचे कुलूप तोडून तुरुंगाची भिंतवरून चढून ते पळाले.  नानजी देवीपुजक, संतू देवीपुजक, सावजी देवीपुजक आणि धरम देवपुजक या चार कैद्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

बुधवारी सकाळी गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कारागृहातून पाच कैदी फरार झाले. त्यापैकी चौघांवर खुनाचा आरोप होता आणि त्यांच्यावर खटला सुरू होता. ते धरंगधाराच्या जेलमध्ये बंद होते. धरंगधारा जेलचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र देवधा यांनी सांगितले की, त्यांनी बॅरेकचे कुलूप तोडून तुरुंगाची भिंतवरून चढून ते पळाले. नानजी देवीपुजक, संतू देवीपुजक, सावजी देवीपुजक आणि धरम देवपुजक या चार कैद्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची सुनावणी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. तर पाचवा कैदी प्रकाश कुशवाह याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देवधा म्हणाले की, पाच कैदी तुरुंगातील बॅरेकचे कुलूप तोडण्यात यशस्वी झाले आणि नंतर त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर उडी मारून पळ काढला. त्यांना पकडण्यासाठी आम्ही पोलिसांची पथक तयार केली आहेत. कोरोना व्हायरसमुळे जारी केलेल्या लॉकडाऊनदरम्यान गुजरातमधील ही दुसरी घटना आहे. १ मे रोजी, दाहोद जिल्ह्यातील सब-जेलमधून १३ कैदी फरार झाले. यातील नऊ जणांना नंतर अटक करण्यात आली होती, परंतु चार अद्याप फरार आहेत.

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू 

 

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगPoliceपोलिसGujaratगुजरात