शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

रागाच्या भरात पत्नी गेली माहेरी, पतीने दोन मुलांसह जाळून घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 21:02 IST

Suicide Case : काही दिवसांपूर्वी मोठ्या भावाचा पत्नीसोबत वाद झाल्याचेही भावाने सांगितले. यानंतर ती रागावली आणि तिच्या माहेरी गेली. अनेकवेळा पतीने तिची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिने जुमानले नाही. मृतक मानसिक आजारी असल्याचा दावाही भावाने केला आहे.

गोरखपूर - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गीडा पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. गीडा येथील सराया गावात राहणाऱ्या ३६ वर्षीय मदन कन्नोजिया यांनी आपल्या ७ वर्षांची मुलगी अन्नपूर्णा आणि ५ वर्षांचा मुलगा शेषनाथ यांच्यासह स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीला माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. या प्रकरणी मायतचा भाऊ मोहन याने पोलिसांत फिर्याद दिली असून पत्नीसोबत वाद सुरू असून माहेरी राहिल्याने तो नाराज असल्याचे सांगितले आहे.

सराया येथील रहिवासी मदन कन्नोजिया मुलगा लालचंद याने मुलगी अन्नपूर्णा व मुलगा शेषनाथ या आपल्या मुलांसह घरात जाऊन दार बंद करून सिलेंडरचे नॉब उघडून आग लावली. घरातून धूर निघू लागल्याने नातेवाईक दरवाजा तोडून आत गेले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. मृताचा भाऊ मोहन कन्नोजिया यांनी पोलिसांना सांगितले की, दुपारी दोन्ही मुलांसह मोठ्या भावाने सिलिंडरचे नॉब उघडून पाईप बाहेर काढून आग लावली. काही दिवसांपूर्वी मोठ्या भावाचा पत्नीसोबत वाद झाल्याचेही भावाने सांगितले. यानंतर ती रागावली आणि तिच्या माहेरी गेली. अनेकवेळा पतीने तिची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिने जुमानले नाही. मृतक मानसिक आजारी असल्याचा दावाही भावाने केला आहे.फॉरेन्सिक टीमने तपास केलाघटनेनंतर एसपी उत्तर मनोज अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली गीडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. सध्या पोलिसांनी या घटनेची माहिती त्याच्या पत्नीलाही दिली आहे. त्याचवेळी गीडा ठाणेदार विनयकुमार सरोज यांनी याबाबत सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमागचे कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू