शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

संताप झाला अनावर! रागाच्या भरात पठ्ठ्याने चक्क बॉसच्या नावे पाठवले सेक्स टॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 19:38 IST

मात्र, कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे जोशी त्रस्त झाला होता. यावरून प्रभू आणि त्याच्यात फोनवर वाद झाला होता.

ठळक मुद्देपोलीस कर्मचारी हरिप्रसाद जोशी नावाच्या आरोपीचा शोध घेत आहेत. कर्मचारी हरीप्रसाद जोशी याच्याविरोधात Central CEN क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

बेंगळुरू -  कोरोना महामारीमुळे पीएफ खात्यातून पैसे काढण्यास मंजुरी देत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्याने धक्कादायक घडणार घडवून आणली. एका खासगी कंपनीचा बॉस आणि त्याच्या पत्नीच्या नावाने संतप्त कर्मचाऱ्याने सेक्स टॉयची ऑर्डर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याने बॉस आणि त्याच्या पत्नीचा मोबाइल क्रमांक डेटिंग साइट्सवर शेअर केले. या प्रकरणी बॉसने कर्मचाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस कर्मचारी हरिप्रसाद जोशी नावाच्या आरोपीचा शोध घेत आहेत.कलमाने ट्रेडिंग प्रा. लि. कंपनीचे संचालक अविनाश प्रभू यांनी कर्मचारी हरीप्रसाद जोशी याच्याविरोधात Central CEN क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रभू यांच्या तक्रारीत हरीप्रसाद जोशी हा बऱ्याच महिन्यांपासून आपल्या पीएफचे पैसे मिळावेत, अशी मागणी प्रभू यांच्याकडे करत होता. मात्र, कोरोनामुळे या काळात व्यवसाय ठप्प झाला आहे. तसेच माजी बिझनेस हेडकडून पीएफ संदर्भात सर्व कागदपत्रे अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे कोरोनानंतर पीएफविषयी काही निर्णय घेण्यात येईल, असे प्रभू यांनी जोशीला कळवले.मात्र, कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे जोशी त्रस्त झाला होता. यावरून प्रभू आणि त्याच्यात फोनवर वाद झाला होता. त्या दरम्यान जोशीने प्रभू यांना शिवीगाळही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जोशीने मेलद्वारे प्रभू आणि त्यांच्या बायको, मुलाला घाणेरडे शब्द वापरले. त्यानंतर रागाच्या भरात कर्मचाऱ्याने प्रभू आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने ऑनलाइन वेबसाइटवरून सेक्स टॉयची ऑर्डर केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कर्मचाऱ्याने मला, पत्नी आणि मुलांना अनेक आक्षेपार्ह मेल पाठवले आहेत. तर पत्नीचा मोबाइल क्रमांकही एका डेटिंग साइटवर शेअर केला आहे. याविषयी प्रभू यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कर्मचाऱ्याविरोधात आयटी ऍक्ट आणि भा. दं. वि. कलम ४१९ आणि ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले, आरोपीला अटक केल्यानंतर आम्हाला अधिक माहिती मिळेल, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

 

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

 

Disha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख

टॅग्स :PoliceपोलिसBengaluruबेंगळूर