शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या आमदारावर पिंपरी चिंचवडला गोळीबार, आरोपी आरपीएफचा निवृत्त जवान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:31 IST

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज येत आहे.

पिंपरी (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर चिंचवड येथे बुधवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो आरपीएफचा निवृत्त जवान असून सध्या पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या एका कंत्राटदाराकडे नोकरीला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज येत आहे. सीसीटीव्ही फुटेज ब्लर असून घटना स्पष्टपणे कैद झालेली नाही. तत्पूर्वी या घटनेशी संबंधित एक घटना आकुर्डी येथे घडल्याचे निष्पन्न होत आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीच्या काही जणांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तींकडे विचारणा केली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमदार बनसोडे यांच्या कार्यालय परिसरात पिस्तुलाच्या गोळीच्या दोन पुंगळ्या मिळून आल्या आहेत.

अरेरावीची भाषा संबंधित कंत्राटदार यांच्याकडे दोन जणांना नोकरी मिळावी यासाठी कंत्राटदार याला फोन केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांच्याकडील तानाजी पवार याला भेटायला बोलावले. त्यावेळी आरोपीने अरेरावीची भाषा वापरली म्हणून त्याला कार्यालयातून बाहेर नेण्यात आले. त्यावेळी त्याने माझ्यावर गोळीबार केला. मात्र यातून बचावलो असून, कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार