शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पती-पत्नीवर गोळीबार, परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 13:40 IST

मेश्राम दाम्पत्य मुळचे नागपूरच्या जयताळा येथील राहणारे असून ते दोन वर्षापासून कळमेश्वर येथे राहतात.

ठळक मुद्देया घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींची संख्या सहा असल्याचे समजते.

नागपूर (कळमेश्वर) : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती-पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी गोळीबार  केला. 

यात गणेश मेश्राम यांच्या पोटाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी प्रियंका हिला गोळी चाटून गेली. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींची संख्या सहा असल्याचे समजते. गोळीबारानंतर ते घटना स्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मारुती मुळूक ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

मेश्राम दाम्पत्य मुळचे नागपूरच्या जयताळा येथील राहणारे असून ते दोन वर्षापासून कळमेश्वर येथे राहतात. गणेश हा ट्रक चालक असल्याचे समजते. जुन्या वादातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून प्रियंकाच्या जबाबानंतर वस्तुस्थिती समोर येईल.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर