शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:40 IST

धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

दिल्ली-मेरठ दरम्यान धावणाऱ्या 'नमो भारत' ट्रेनमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या विद्यार्थी जोडप्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला असून त्यांचा सोध घेतला जात आहे. याप्रकरणी 'एनसीआरटीसी'ने (NCRTC) मुरादनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

साधारणपणे आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. यात एक जोडपे वंदेभारत ट्रेनमध्येच अश्लील कृत्य (लैंगिक संबंध) करताना दिसत होते. त्यांच्या पेहरावावरून ते महाविद्यालयीन विद्यार्थी असू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मेंटेनन्स एजन्सीचे अधिकारी दुष्यंत कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही फीडमधून हा व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपी रिषभ कुमार या ऑपरेटरने व्हायरल केला होता.

आरोपींवर हे गुन्हे दाखल - एसीपी लिपी नगायच यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य), कलम ७७ (दृश्यरती/वॉयेरिझम) आणि आयटी ॲक्टच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी होऊ शकते शिक्षा -तपासातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कलम २९६ अंतर्गत दोषी आढळल्यास जास्तीत जास्त तीन महिन्यांचा कारावास किंवा १००० रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, कलम ७७ याअंतर्गत किमान एक वर्ष ते कमाल तीन वर्षांपर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने या जोडप्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Couple's intimate act on 'Namo Bharat' sparks FIR, potential penalties.

Web Summary : A couple faces charges for alleged indecent acts on the 'Namo Bharat' train. Authorities filed an FIR and are investigating, including the employee who leaked the video. Penalties range from fines to imprisonment depending on the charges.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे