शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पाणी पाजून पाजून मारा, नग्न करा... महिलेसोबतच्या क्रूरतेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:19 IST

Terrifying videos of kasturba nagar gangrape victim : कड़कड़डूमा गावातून अपहरण करणे, कस्तुरबा नगरातील खोलीत बेदम मारहाण करणे, केस कापणे आणि टक्कल करणे, शूज व चप्पलचा हार घालणे, अल्पवयीन मुलांना अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त करणे आणि परिसरात धिंड काढणे असे अनेक व्हिडिओ आरोपींनी स्वत: व्हायरल केले. 

नवी दिल्ली - 26 जानेवारीला कस्तुरबा नगरमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी महिला आणि अल्पवयीन मुलांची क्रूरता पाहून कोणालाही धक्का बसेल.  कड़कड़डूमा गावातून अपहरण करणे, कस्तुरबा नगरातील खोलीत बेदम मारहाण करणे, केस कापणे आणि टक्कल करणे, शूज व चप्पलचा हार घालणे, अल्पवयीन मुलांना अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त करणे आणि परिसरात धिंड काढणे असे अनेक व्हिडिओ आरोपींनी स्वत: व्हायरल केले.  

1.  कड़कड़डूमा गावातून जबरदस्तीने केले अपहरण या व्हिडिओमध्ये तीन-चार महिला आणि एक मुलगी पीडितेला ओढताना दिसत आहे. विरोध केल्यावर आरोपी पीडितेला मारहाण करत केस ओढताना दिसत आहेत. अश्लील शिव्या दिल्या जात आहेत. पीडितेला ऑटोमध्ये बसवले जाते. नंतर मुलगी अल्पवयीन मुलांना ऑटो सुरु करण्यास सांगत आहे आणि स्वतः रिक्षात येण्याचे व्हिडिओमध्ये सांगत आहे. एक अल्पवयीन मुलगी लगेच ड्रायव्हिंग सीटकडे जाते . हा व्हिडिओ एका वाटसरूने बनवला आहे.2. काठीने व पाईपने बेदम मारहाण करणेया व्हिडीओमध्ये कस्तुरबा नगरात आणल्यानंतर एक अल्पवयीन तरुण पाईपने तर महिला काठीने मारहाण करत आहे. पीडित मुलगी मोठ्याने ओरडताना दिसत आहे. मुख्य आरोपी पाणी पाजून पाजून मारून टाका, असे म्हणताना दिसत आहे. इतर महिला अनैसर्गिक संभोगासाठी प्रवृत्त करतात. एक मुलगी नग्न व्हायला सांगत आहे. एक महिला तिचे केस कात्रीने कापू लागते.

3. पतीला जीवे मारण्याची धमकीव्हिडिओमध्ये एक मुलगी पीडितेला वस्तराने टक्कल करताना दिसत आहे. पीडित महिला हात जोडून माफीची याचना करत आहे. मुख्य आरोपी महिला आम्ही माफ करू, आमचा 16 वर्षाच्या मुलाला परत आणा, असं म्हणताना व्हिडिओत दिसत आहे. पीडित महिला आपल्या पतीला फोन करण्यास सांगते. त्यावेळी तुझ्या पतीलाही मारून टाकू, अशी मुख्य आरोपी धमकी देत आहे. तो ज्या हॉटेलमध्ये काम करतो, तिथून तो आता उचलून आणू. 

4. मंगळसूत्र घाला, चेहरा काळे कराएका व्हिडिओमध्ये एक टक्कल करत पीडितेला एक मुलगी 16 वर्षांच्या मुलाची सून होण्यास सांगत आहे. मंगळसूत्र आणून तिला घालायला सांगितले. मुख्य आरोपी महिलेला लघवी प्यायला सांगत आहे. दरम्यान, एक मुलगी काळी शाई आणून तोंडात फासून धिंड काढण्यास सांगत आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणdelhiदिल्लीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल