शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रीममधून वडिलांनी ३ चिमुकल्यांना दिलं उंदराचं औषध; एकाचा झाला मृत्यू तर दोघांची प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 14:56 IST

A man gave rat poison to his 3 children : एका ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन मुले (७ वर्षे व २ वर्षे) यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देया घटनेत पाच वर्षीय अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे, तर ७ वर्षीय अलिना आणि २ वर्षीय अरमान यांना गंभीर अवस्थेत मानखुर्द येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई हादरून गेली आहे.  मानखुर्द येथून हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून यामुळे बाप आणि मुलं यांच्या नात्याला हादरा बसला आहे. वडील आपल्या मुलांसाठी छत्र असतं. मात्र, मुंबईत एका वडिलांनी आपल्या तीन निरापराध चिमुकल्या मुलांना आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळून मारण्याचा प्रयत्न केला. यात एका ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन मुले (७ वर्षे व २ वर्षे) यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.मुलांच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी आरोपी वडिलांविरूद्ध खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी वडील फरार आहे. मानखुर्द पोलिसांनी सांगितले की, कौटुंबिक वादामुळे संतप्त वडील मोहम्मद अली यांनी आपल्या तीन मुलांच्या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळले होते. या घटनेत पाच वर्षीय अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे, तर ७ वर्षीय अलिना आणि २ वर्षीय अरमान यांना गंभीर अवस्थेत मानखुर्द येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसDeathमृत्यू