शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयालक्ष्मीने केला आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 09:48 IST

विजयालक्ष्मी हिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप त्रास देण्यात येत असल्याने आपण तणावात असल्याचे म्हटले होते.

चेन्नई  - दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयालक्ष्मी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मानसिक तणावामधून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असून,सुदैवाने तिला वाचवण्यात यश आल्याचे वृत्त आहे. विजयालक्ष्मी हिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप त्रास देण्यात येत असल्याने आपण तणावात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, रविवारी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मी ब्लड प्रेशरच्या काही औषधांचे सेवन केले असून, त्यामुळे आता रक्तदाब कमी होत जाऊन माझा मृत्यू होईल, असा दावा केला होता. मात्र तिला वाचवण्यात आले असून, सध्या चेन्नईमधील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मी गेल्या चार महिन्यांपासून सिमान आणि त्याच्या पार्टीच्या लोकांमुळे खूप तणावात आहे. मी  माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे होताना दिसत नाही आहे.  मला हरी नाडर याने प्रसारमाध्यमांमधून खूप अपमानित केले आहे. मी आता ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचे सेवन केले आहे. काही वेळाने माझा ब्लड प्रेशर कमी होऊन माझा मृ्त्यू  होईल.

दरम्यान, माझा मृत्यू हा लोकांसाठी उदारहरण ठरावा, तसेच सीमान आणि हरी नाडरसारख्या लोकांना सोडण्यात येऊ नये, असे आवाहन तिने चाहत्यांना केले. तसेच आपले मानसिक शोषण केल्याप्रकरणी या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.

दरम्यान, विजयालक्ष्मीवर सध्या चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीमान हा तमिळ नॅशनलिस्ट पक्षाचा नेता आहे. तर हरी नाडर हा सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

टॅग्स :cinemaसिनेमाTamilnaduतामिळनाडू