शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घरातले गेले आरतीला आणि चोरट्यांनी लुटले अवघ्या १५ मिनिटांत घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 14:32 IST

गणेश मंडळाच्या आरतीसाठी शंभर फूट अंतरावरती गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा फक्त ओढून घेतला होता..

राजगुरूनगर : टाकळकरवाडी येथील पोपट मारुती टाकळकर (वय ५५ वर्षे,रा. टाकळकरवाडी, ता.खेड ) हे घरातील सर्व सदस्यासह काल (दि. ८ )रोजी सायंकाळी ७.४५ वाजता सुमारास गणेश मंडळाच्या आरतीसाठी शंभर फूट अंतरावरती गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा फक्त ओढून घेतला होता. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून फक्त पंधरा मिनिटांत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख ६० हजार रुपये तसेच घरातील अँगलला अडकवलेले शर्टातील खिशातील रोख २ हजार चारशे-रुपये असा एकुण सुमारे तीन लाख ६२ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती झाल्यानंतर घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत खेडपोलिस ठाण्यात पोपट मारुती टाकळकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश ढोकले करीत आहे..आठ दिवसापूर्वी ही टाकळकरवाडी परिसरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या थिटेवाडी गावात. घराचा कडी कोयंडा तोडून कोयत्याचा धाक दाखवून सुमारे एक लाख ९२ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले असल्याची घटना होती.. त्यामुळे या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचे चित्र आहे तसेच सोशल मीडिया वरती अफवाचे पेव सुटले .

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर