शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

बलात्काराची खोटी तक्रार करणं महागात, भरावा लागणार 'इतका' दंड 

By पूनम अपराज | Published: February 01, 2021 2:34 PM

Crime News : न्यायालायने महिलेला २०  हजार रुपये दंड ठोठावला. जर ती रक्कम भरण्यास असमर्थ ठरली तर तिला १५ दिवसांची शिक्षा होईल.

ठळक मुद्देविशेष सरकारी वकील (पॉक्सो अ‍ॅक्ट) उत्कर्ष वत्स यांनी सांगितले की, “दंडाची ५० टक्के रक्कम रजत यांना देण्यात येईल, असेही कोर्टाने आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या महिलेवर तिच्याशेजाऱ्याविरूद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करणं महागात पडलं आहे. शनिवारी विशेष न्यायालयाने संबंधित महिलेवर दंड ठोठावला आहे.ऑक्टोबरमध्ये महिलेने रजत नावाच्या तिच्या शेजाऱ्याविरोधात रात्री तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीच्या आधारे रजतला भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली. रजतला ऑक्टोबर २०२० मध्ये तुरूंगात पाठवण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी घेताना विशेष न्यायाधीश (पॉक्सो अ‍ॅक्ट), महेंद्र श्रीवास्तव यांच्या कोर्टाने खटल्याच्या वेळी पुराव्यांच्या आधारे बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे एका राष्ट्रीय दैनिकाच्या अहवालानुसार म्हटले आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

न्यायालायने महिलेला २०  हजार रुपये दंड ठोठावला. जर ती रक्कम भरण्यास असमर्थ ठरली तर तिला १५ दिवसांची शिक्षा होईल. विशेष सरकारी वकील (पॉक्सो अ‍ॅक्ट) उत्कर्ष वत्स यांनी सांगितले की, “दंडाची ५० टक्के रक्कम रजत यांना देण्यात येईल, असेही कोर्टाने आदेश दिले आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाPoliceपोलिस