शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंडने घरी बोलावून केला अत्याचार; अश्लिल फोटो केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 13:51 IST

अश्लिल फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.

पुणे : फेसबुक फ्रेंडला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिचे अश्लिल फोटो काढून ते व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पंकज रामनाथ उदावंत (वय ३७, रा़ साई चौक, मांजरी) याला अटक केली आहे. 

याप्रकरणी बारामती येथील एका ३४ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला उदावंत याने एप्रिल २०१८ मध्ये फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख करुन घेतली. ओळखीनंतर त्याने तिला पुण्यात भेटायला बोलावले. पुण्यात आल्यावर तिला त्याने आपल्या बहिणीच्या घरी नेले. तेथे कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुण्यात गणपती पाहण्यासाठी ही तरुणी आली असताना आरोपीकडे ती मुक्कामाला होती. तेव्हा त्याने तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध केला. त्याचे अश्लिल फोटो काढले. हे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लिल फोटो उदावंत याने तिचा भाऊ व ओळखीच्या एका जणाला पाठवले. त्यानंतर या तरुणीने बारामती पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ बारामती पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला असून पोलिसांनी उदावंत याला अटक केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारArrestअटक