शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 23:26 IST

ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते. 

ठळक मुद्देतहव्वूर राणा यांच्या प्रत्यर्पणानंतर ISIच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळेल. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. १० जूनला राणाला पुन्हा लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली होती. भारताच्या विनंतीनुसार राणाला फरार घोषित करण्यात आले.

नवी दिल्ली - पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा यांच्या प्रत्यर्पणानंतर ISIच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळेल. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. मुंबईत झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यात सामील झाल्याबद्दल तहव्वूरला अटक करण्यात आली आहे.१० जूनला राणाला पुन्हा लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली होती. भारताच्या विनंतीनुसार राणाला फरार घोषित करण्यात आले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, राणा याच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या एका मोठ्या गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. निकम म्हणाले, "पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीने व्हिडीओ लिंकद्वारे कोर्टासमोर केलेल्या जबानीत कबूल केले की राणा याला २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कटाची पूर्ण माहिती होती." ते पुढे म्हणाले की, हेडलीनेही कबूल केले होते की, राणा त्याला पैसे देत असे. निकम यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर हेडलीने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या कार्यात त्याचा सहभाग आणि आयएसआयशी असलेले संबंध याबद्दल 'संवेदनशील खुलासे' केले.

 

२६/११दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात पाठविण्याची मोठी शक्यता आहे. राणा हा पाकिस्तानी-कॅनडाचा नागरिक असून त्याला अमेरिकेने २६'११ हल्ल्यामध्ये सहभागी असल्याने शिक्षाही केली होती.तहव्वूर राणाला अमेरिकेच्या लॉस अँजेलिस शहरातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राणाला तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या प्रशासनाने त्याला पुन्हा अटक केली आहे. सांगितले जात आहे की, ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक

 

बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या 

 

प्रेयसीला सोबत घेऊन कॅशियरनेच लावला बँकेला चूना; 'इतकं' किलो सोनं लंपास

 

Sushant Singh Rajput : सुशांत सोबतच्या कॉन्ट्रॅक्टची प्रत यशराज फिल्मने पोलिसांकडे सोपवली

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाUjjwal Nikamउज्ज्वल निकमAmericaअमेरिकाISIआयएसआय