शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

धडाकेबाज कारवाई; पोलिसी खाक्या दाखवून दुचाकी चोरट्यांची टोळी केली जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 14:34 IST

Gang Arrested : ५ अटक करून ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलीसी खाक्या दाखविताच खेड तालुक्यातील राक्षेवाडी पाबळ रोड येथे एक ज्युपीटर मोटारसाइकल, तसेच घारगाव, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले येथून १५ मोटारसायकळ चोरुन आणल्याची कबुली दिली.

राजगुरुनगर - खेड पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १६ चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. ५ अटक करून ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील आठवडयात खेड पोलिस ठाण्याचे कर्मचारी दुपारी गस्त घालत असताना राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे दोन व्यक्ती वेगवेगळ्या कंपनीच्या दोन मोटारसायकलवर संशयीतरित्या आढळून आले. त्या व्यक्तीना थांबवून पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नवनाथ विजय पवार ( वय २१ ) (रा. माळवाडी साकुर, ता संगमनेर ), सुनिल रामनाथ जाधव (रा. माणुसवाडी,रणंखाब ,संगमनेर ) असे नावे सांगुन या दोन्ही गाडया दि २७ जानेवारी रोजी चोरी केल्या आहेत, अशी कबुली दिली. पोलिसांनी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी पथक तयार करून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी संगमनेर तालुक्यात सापळा लावला. अजित रावसाहेब केदार (रा.रणखांब उपळी, ता. संगमनेर ) रमेश अंबादास दुधवडे (रा. खैरेदरा, नांदुर ता. संगमनेर ), शिवाजी पोपट कातोरे (रा .जांबुत ता. संगमनेर ) यांना ताब्यात घेतले. 

पुणे कोर्टाने गुंड गजा मारणेसह त्याच्या २२ साथीदारांची केली निर्दोष मुक्तता  

 

Breaking : अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

पोलीसी खाक्या दाखविताच खेड तालुक्यातील राक्षेवाडी पाबळ रोड येथे एक ज्युपीटर मोटारसाइकल, तसेच घारगाव, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले येथून १५ मोटारसायकळ चोरुन आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमारे ४ लाखांच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. पोलिस विभागीय आधिकारी अनिल लबांते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव, पोलिस निरिक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन जतकर, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, सुधीर शितोळे, संतोष मोरे, विशाल कोठावळे संतोष शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे करित आहे.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसPuneपुणेArrestअटक