शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पैसे देण्यास नकार दिल्याने आईवडिलांच्या केली सिलेंडरने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 20:30 IST

Double murder Case : आई-वडिलांनी पैसे देण्यास न दिल्याने एका मुलाने आपल्या आईवडिलांना गॅस सिलेंडरने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-वडिलांनी पैसे देण्यास न दिल्याने एका मुलाने आपल्या आईवडिलांना गॅस सिलेंडरने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. अजय साहनी असं आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटाही गावात राहणाऱ्या अजय साहनी याने काल रात्री झोपलेले वडील शंभू साहनी आणि आई शारदा देवी या दोघांचीही डोक्यात लहान गॅस सिलेंडरने हल्ला करून त्यांची हत्या केली. ही घटना त्याच्या लहान भावाच्या पत्नीने स्वतःच्या डोळ्याने पाहिली. आपल्याला कुणीतरी बघतय, हे कळल्यावर आरोपी अजय भावाच्या पत्नीलाही मारण्याकरीता धावला मात्र तिने घटनास्थळावरुन पलायन करून आपला जीव वाचवला.

१९ व्या मजल्यावरून घेतली उडी ; परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची ठाण्यात आत्महत्या

आईच्या ६० वर्षीय प्रियकराने ८वीच्या विद्यार्थिनीवर केला बलात्कार, शिक्षिकेला सांगितली वेदनादायक कहाणी

आरोपी अजय फेब्रुवारी महिन्यात दिल्लीहून गावात आला होता. अजय हा नेहमी त्याचा आईवडिलांशी भांडत असे तसेच सतत पैशाची मागणी करायचा. अनेकदा त्याने आई वडिलांसह कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आईवडिल नेहमी त्याला पैसे देण्यास नकार देत. याच रागातून त्याने या हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBiharबिहारPoliceपोलिस