शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एन्ट्री; पुणे पोलिसांकडून मागवला तपासाचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 21:53 IST

Pooja Chavan Case : राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानुसार पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच पाठ्वण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता अशी चर्चा आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यामुळे भाजपा नेते खूप आक्रमक झाले आहेत. दरम्यान पूजा चव्हाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने पुणेपोलिसांना दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात आता इंट्री केल्याचं स्पष्ट होत आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानुसार पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच पाठ्वण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणी पुणे पोलिसांचं तपास काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला आहे. 

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता अशी चर्चा आहे. पुणे पोलिसांचं पथक काल यवतमाळला दाखल झालं आहे. तिथे जाऊन ते या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायेत का? याची झाडाझडती घेत आहे. काल त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांचा जबाब नोंदवला आहे. 

 

 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSuicideआत्महत्याcommissionerआयुक्तWomenमहिलाPuneपुणेPoliceपोलिसYavatmalयवतमाळ