शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

तू त्याच्याशी मैत्री का केलीस?; संतापलेल्या विद्यार्थ्यानं गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 8:10 AM

मैत्रिणीची हत्या केल्यानंतर विद्यार्थ्यानं मृतदेह कालव्यात टाकला; गुन्हेगार पोलिसांना स्वाधीन

गुंटूर: महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकरणाऱ्या तरुणीची तिच्याच मित्रानं हत्या केल्याची घटना आंध्र प्रदेशातल्या गुंटूरमध्ये घडली आहे. अनुषा असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. ती नरासराओपेट इथल्या कृष्णवेणी पदवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. अनुषानं तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याशी मैत्री केली. ही गोष्ट तिचा मित्र असलेल्या विष्णूवर्धन रेड्डीला आवडली नाही. त्यामुळे विष्णूवर्धननं अनुषाची गळा दाबून हत्या केली.भयंकर! शेजाऱ्याचं काळीज चिरुन बटाट्यांसोबत शिजवलं, घरच्यांनाही खायला घातलंअनुषानं वर्गातल्या मुलाशी मैत्री करणं विष्णूवर्धनला आवडलं नव्हतं. त्यानं याबद्दल अनुषाकडे नाराजी व्यक्त केली. याबद्दल बोलण्यासाठी विष्णूवर्धन अनुषाला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या विष्णूवर्धननं अनुषाचा गळा आवळला. त्यामुळे अनुषाचा मृत्यू झाला. त्यानंतर विष्णूवर्धननं तिचा मृतदेह पालापाडा येथील एका कालव्यात टाकून नरासराओपेट पोलीस ठाणं गाठलं आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं.धूमस्टाईल बाईक रायडर ठरला देवदूत! तरुणानं दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी या प्रकरणी विष्णूवर्धनविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अनुषाच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवारानं मोठ्या संख्येनं एकत्र येत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी अनुषाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासनदेखील त्यांनी दिलं आहे.

टॅग्स :Murderखून