शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड लालू यादवचा एन्काउंटर, पोलिसांनी ठेवलं होतं लाखोंचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 14:21 IST

Encounter Of Lalu yadav : कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, काही काडतुसे आणि एक मोटरसायकल जप्त केली.

ठळक मुद्दे एक लाख रुपयांचे बक्षीस लावलेल्या लालू यादवची बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये प्रचंड दहशत होती.

लखनौ - बिहार आणि उत्तर प्रदेश पूर्वांचल येथे कुख्यात गुंडांवर शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस लावले होते. त्या गुंडाचा बुधवारी पहाटे माऊ जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत खात्मा केला आहे. अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी माऊ जिल्ह्यातील  सराय लखंसी  परिसरातील भंवरेपुरजवळ पहाटे ३.३० वाजता लालू यादव याला घेराव घातला. या चकमकीदरम्यान यादव जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.प्रशांत कुमार म्हणाले की, चकमकीच्या वेळी  चिरैयाकोट  पोलिस स्टेशनचे अध्यक्ष अविनाशकुमार सिंग, निरीक्षक राजेश प्रसाद यादव, उपनिरीक्षक अमित मिश्रा आणि कॉन्स्टेबल विवेक सिंग यांना गोळ्या घालण्यात आल्या. परंतु बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यामुळे ते सर्वजण बचावले. कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, काही काडतुसे आणि एक मोटरसायकल जप्त केली.लालू यादव यांना बिहार आणि पूर्वांचलमध्ये खूप दहशत होतीएक लाख रुपयांचे बक्षीस लावलेल्या लालू यादवची बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये प्रचंड दहशत होती. त्याच्याविरोधात माऊ जिल्ह्यातील आरटीआय कार्यकर्ते बाळ गोविंदसिंग यांची हत्या, तसेच जौनपूरमध्ये दोन कोटी रुपयांचा दरोडा आणि सुरक्षारक्षकाचा खून आणि २५ लाख रुपये लुटणे यासह एकूण ८२ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारPoliceपोलिसFiringगोळीबारDacoityदरोडा