शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महिला आणि बाल गुन्हे प्रतिबंध विभागाला हवेत पोलीस उपअधीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 15:53 IST

राज्यभरातील या प्रकारातील गुन्ह्यांना लगाम लावण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली आहे.

ठळक मुद्दे प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या राज्यस्तरीय विभागाला पर्यवेक्षक (सुपरव्हीजन) अधिकाऱ्यांची वाणवा आहे. पोलीस महासंचालकांनी या ठिकाणच्या रिक्त पदावर कोणी काम करण्यास इच्छुक असल्यास संबंधित दर्जाच्या अधिकाऱ्यांना केली.

मुंबई - राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराचा आलेख वाढत असताना, त्याला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या राज्यस्तरीय विभागाला पर्यवेक्षक (सुपरव्हीजन) अधिकाऱ्यांची वाणवा आहे. महिला व बाल अत्याचार विभागात सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारीच नाहीत. त्यामुळे अतिवरिष्ठ अधिकारी व पोलीस घटकांशी समन्वयकांची भूमिका पार पाडणे अशक्य होत असून, विभागाची कामेही रखडली आहेत. राज्यभरातील या प्रकारातील गुन्ह्यांना लगाम लावण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली आहे. पोलीस महासंचालकांनी या ठिकाणच्या रिक्त पदावर कोणी काम करण्यास इच्छुक असल्यास संबंधित दर्जाच्या अधिकाऱ्यांना केली. इच्छुकांनी तातडीने माहिती पाठविण्याची सूचनाही केली आहे.राज्यातील पोलीस घटकांमध्ये महिला व बालकांवरील अत्याचारात वाढ होत आहे, त्यावर प्रतिबंधासाठी राबवायच्या उपाययोजना आणि कार्यवाहीबाबत समन्वय ठेवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील स्वतंत्र विभागाची निर्मिती केली आहे. यात यासंबंधीच्या कामांचे पर्यवेक्षन करण्यासाठी सहायक आयुक्त दर्जाची दोन पदे मंजूर आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ती रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित माहितीचे संकलन, त्यासंबंधी वरिष्ठांच्या सूचना पोलीस घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम रखडले आहे.

मुंबईत राहण्यासाठीच ‘पोस्टिंग’चा वापर

महिला व बाल गुन्हे प्रतिबंधक विभाग ही ‘साइड पोस्टिंग’ असल्याने, येथे वेतनाशिवाय ‘वरकमाई’ नाही. पुरेसे कर्मचारी नसल्याने बहुतांश कार्यालयीन कामे स्वत:ला करावी लागतात. त्यामुळे बहुतांश अधिकारी येथे कामास इच्छुक नसतो. मुंबईतून पदोन्नतीवर नागपूर, मराठवाडा किंवा नक्षलग्रस्त भागात बदली झालेले अधिकारी किमान मुंबईत राहता येईल, या आशेने विभागात काम करण्यास तयार होतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाPoliceपोलिस