शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मंदिराच्या भूमीगत पाण्याच्या टाकीत बुडून चार वर्षीच चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 6:12 PM

वास्को -  गांधीनगर, वास्को परिसरात राहणारा चार वर्षीय रौनिक पटेल नावाचा चिमुकला मुलगा याच परिसरात असलेल्या श्री कन्ठेश्वरनाथ मंदिरात खेळत असताना आत असलेल्या भूमीगत पाण्याच्या टाकीत पडल्याने आज दुपारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरात खेळताना रौनिकने या भूमीगत पाण्याच्या टाकीचे झाकण काढून तो आत वाकला असता तो त्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.वास्को ...

वास्को -  गांधीनगर, वास्को परिसरात राहणारा चार वर्षीय रौनिक पटेल नावाचा चिमुकला मुलगा याच परिसरात असलेल्या श्री कन्ठेश्वरनाथ मंदिरात खेळत असताना आत असलेल्या भूमीगत पाण्याच्या टाकीत पडल्याने आज दुपारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरात खेळताना रौनिकने या भूमीगत पाण्याच्या टाकीचे झाकण काढून तो आत वाकला असता तो त्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गांधीनगर, वास्को भागात राहणारा रौनिक हा मुलगा खेळता - खेळता कण्ठेश्वरनाथ मंदिरात पोचल्यानंतर त्यांनी येथे असलेल्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले. आत काय आहे हे पाहण्यासाठी तो वाकला असता त्याचा तोल गेल्याने या पाण्याच्या टाकीत तो पडून बुडाला. चार वर्षाचा मुलगा पाण्याच्या टाकीत बुडत असल्याचे या भागात राहणाऱ्या २५ वर्षीय रवी गवंडर या तरुणाला समजताच त्यांने त्वरित धाव घेऊन पाण्यात बुडत असलेल्या रौनिकला बाहेर काढला. यानंतर त्याला लोकांनी उपचारासाठी चिखली येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखलपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहीती डॉक्टरांनी दिली. या  घटनेची माहीती मिळताच वास्को पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन या प्रकरणाचा पंचनामा केला. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निहंदा तावारीस यांनी संपर्क केला असता या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे