शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

झालं ना निलंबन! 'हीरो तू मेरा हीरो है' या गाण्यावर महिला कॉन्स्टेबलने वर्दीत बनवला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 21:51 IST

Suspension : हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात महिला हेल्प डेस्कवर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने पोलिसांच्या वर्दीत रील बनवल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये महिला कॉन्स्टेबल रस्त्यावरील इतर दोन पुरुष कॉन्स्टेबलसोबत हेल्प डेस्कवर बसून फिल्मी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे.जिल्ह्यातील शहाबाद कोतवालीमध्ये तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबल वसुधा मिश्रा या कॉन्स्टेबलचा रील व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने ती चर्चेत आली. पोलिसांच्या वर्दीत फिल्मी गाण्यांवर बनवलेले रील लोक व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टाकत आहेत.

एका व्हिडिओमध्ये एक महिला कॉन्स्टेबल 'हीरो तू मेरा हीरो है' गाण्यावर पोलिसांसोबत रस्त्यावर रील बनवताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती डेस्कवर बसून 'आँखों में शरारत है' गाण्यावर नाचताना दिसत आहे. या रीलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका फिल्मी गाण्यावर बनवलेल्या रीलमध्ये एक्सप्रेशन देणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलचे हे व्हिडिओ काही काळापूर्वीचे आहेत, जे आता समोर आले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एसपीने महिला कॉन्स्टेबल वसुधा मिश्रा आणि योगेश कुमार आणि धर्मेश मिश्रा यांना निलंबित केले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशsuspensionनिलंबनSocial Mediaसोशल मीडिया