शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

गुप्तांगावर धारदार शस्त्राने प्रहार; गँगरेप झालेल्या युवतीचे ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 3:10 PM

Gangrape Case : अलवर सामूहिक बलात्कारातील पीडितेची प्रकृती चिंताजनक

राजस्थानमधील अलवरमध्ये सामूहिक बलात्काराची पीडित ठरलेल्या मूकबधिर मुलीची जयपूर येथे डॉक्टरांच्या पथकाने आठ तास शस्त्रक्रिया केली. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ज्या प्रकारे बलात्कार झाला, तो क्रौर्य पाहून डॉक्टरही हादरले. तिच्यावर सामूहिक बलात्कार तर झालाच, पण धारदार वस्तूने वार करून तिच्या गुप्तांगाला अतिशय वाईटरित्या जखमा झाल्या होत्या. गुप्तांगात धारदार वस्तू घातली होती, त्यामुळे गुप्तांग आणि गुदद्वार एकच झाला होता.

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलंदोन दिवसांनी गुन्हेगार फरार झाला मंगळवारी रात्री अल्वरमध्ये रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण रक्तस्त्राव थांबला नाही. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत मुलीला जयपूरला आणण्यात आले. आता पीडिता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. येथे दोन दिवस उलटूनही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. पोलिसांचे म्हणणे आहे की, 25 किमीच्या अंतरावर 300 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले गेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत एक मूकबधिर मुलगी नराधमांच्या हाती कशी लागली याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. या पीडित मुलीचे आई-वडील मजूर आहेत. पीडितेशिवाय त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.पीडिता धोक्याबाहेर आहेपीडित तरुणी रात्री 12 वाजता शेतातून रस्त्यावरून जात असताना तिला लोकांनी शेवटचे पाहिले होते. त्यानंतर ती ओव्हर ब्रिजखाली रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. जयपूरची एफएसएल टीम अलवरमध्ये तळ ठोकून आहे. सहाय्यक संचालक राजेश सिंह यांनी सांगितले की, बलात्कारानंतर मुलीला ओव्हर ब्रिजवर गाडी थांबवून खाली फेकण्यात आले. मुलीवर उपचार करत असलेले जे के लोन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ अरविंद शुक्ला म्हणाले की, आता ती धोक्याबाहेर आहे, परंतु डॉक्टरांची टीम सतत देखरेख करत आहे.पीडितेला 6 लाखांची भरपाईमुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचलेल्या राजस्थानच्या महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांनी दोषींना लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन दिले. त्याचवेळी त्यांनी पीडितेला सहा लाख रुपयांची भरपाई जाहीर केली, ज्यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पाच लाख रुपये तर महिला विकास मंत्रालयाने एक लाख रुपये दिले आहेत. अलवरहून आलेले सामाजिक न्याय मंत्री टिकाराम जुली यांनीही अलवरमधील कुटुंबीयांना साडेतीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसdoctorडॉक्टरRajasthanराजस्थान