शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळिमा! शेजाऱ्याने ६ वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये नेऊन केले लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 19:03 IST

पोलिसांनी बलात्काराची तक्रार दाखल करून आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली आहे.

ठळक मुद्देयमुनानगरमध्ये नराधमाने एक निष्पाप चिमुकलीचे लैंगिक शोषण केले. मुलीसोबत घडलेली वेदनादायक घटना  आणि अंगावर काटा आणणारी घटना पोलिसांत नोंदवली गेली आहे.

यमुनानगर -  हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातून पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 5 ते 6 वर्षाच्या निरागस मुलीला आपल्या वासनेचा बळी दिला आहे. रक्ताने माखलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर पोलिसांनीबलात्काराची तक्रार दाखल करून आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली आहे.यमुनानगरमध्ये नराधमाने एक निष्पाप चिमुकलीचे लैंगिक शोषण केले. मुलीसोबत घडलेली वेदनादायक घटना  आणि अंगावर काटा आणणारी घटना पोलिसांत नोंदवली गेली आहे. वयाच्या अवघ्या पाच-सहा वर्षांच्या वयात, ज्यावेळी ती चिमुकली जग व्यवस्थित समजू शकत नव्हती, त्यावेळी तिला तिला आपल्या वासनेच्या बळी पडणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या शेजारी राहणार नराधम होता, ज्याला ती काका म्हणत असे आणि तिच्यावर विश्वास ठेवत असे.बाथरूममध्ये बलात्कार केलानिरागसतेचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला बहाण्याने बाथरूममध्ये नेले, जिथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या दिवशी, मुलीची आई सकाळी कामावर गेली होती, ती संध्याकाळी परत आली तेव्हा तिला मुलगी रक्ताने माखलेली रडताना दिसला.12 तासांच्या आत आरोपीला अटकमुलाच्या आईच्या तक्रारीवरून महिला पोलिसांनी आरोपी शेजाऱ्याविरोधात पॉस्को कायदा, भा. दं. वि. कलम 376 एबी और 506 अन्वये गुन्हा दाखल केला आणि १२ तासाच्या आत आरोपीला अटक केली. पोलिस आता आरोपीला न्यायालयात हजर करतील.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

डोंबिवलीकरांनो सावधान! शहरातील वाहनचोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक