शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

विवाहित महिलेला पळवले म्हणून तरुणाला झाडाला बांधून मारले, पाच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:13 PM

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.

धार (मध्य प्रदेश) -  मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा आरोप या तरुणावर असून, या कामात त्याच्या दोन चुलत बहिणींनी त्याला मदत केली, असा आरोप ठेवत संबंधित महिलेल्या पतीने काही जणांसोबत मिळून या तिघांना मारहाण केली. धार जिल्ह्यातील अर्जुन कॉलोनी येथील हा प्रकास असून, याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुण आणि दोन तरुणींना एका झाडाला बांधलेले दिसत आहेत. तर झाडाभोवत शेकडो लोक गोळा झालेले आहेत. मात्र पीडितांच्या मदतीला कुणीही आले नाही. तर काही लोक या घटनेचा व्हिडीओ काझताना दिसत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने होत असलेली मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण एका वृद्धाने तिला पकडले. नंतर तिलाही जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान, या मारहाणी प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच आरोपीना अटक करण्यात आली असून, चार जण फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश