शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

लहान मुलांसमोर महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, CCTVमध्ये घटना कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 3:53 PM

या घटनेनंतर पीडित महिलेने आम आदमी पार्टीच्या आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात एका महिलेला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या अमानुष मारहाणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. 3 ते 4 जण महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पाहा मारहाणीचा व्हिडीओ : 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीतील शालीमार बाग परिसरात महिला गाडीबाहेर पडताच दबा धरुन बसलेल्या एका टोळक्याने महिलेवर लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली. यावेळी लहान मुलेही समोर होती. या घटनेत जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, इत रआरोपींचा शोध सुरू आहे.

महिलेचा आमदारावर आरोपया घटनेनंत रपीडित महिलेने स्थानिक आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे. महिलेला लाठ्या-काठ्यांनी इतका जबर मार लागला की ती रुग्णालयातून व्हील चेअरवर बाहेर यावं. महिलेने आम आदमी पार्टीच्या शालीमार बाग येथील आमदार वंदना कुमारी यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पण, वंदना कुमारी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपCrime Newsगुन्हेगारी