शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आळंदीतील महाराजाकडून सोशल मीडियावर बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 20:44 IST

आळंदीतील महाराजाने त्याच्या फेसबुकवरून बदनामीकारक पोस्ट केली होती.

ठळक मुद्देसंबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी; निवेदन जारी

आळंदी (शेलपिंपळ्गाव) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोशल मीडियाद्वारे खालच्या स्तरावर भाषा वापरून बदनामी केल्याबाबत आळंदीतील संग्राम भंडारे या महाराजावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आळंदीतील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आळंदी पोलिसांकडे केली आहे. जर, संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास याविरोधात आळंदी बंदचे आवाहनही करण्यात आल्याचे पत्र सोबत देण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित महाराज आळंदीतून परागंदा झाले आहेत.       याबाबत सोमवारी (दि.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे , महिला अध्यक्षा पुष्पा कुऱ्हाडे , संदिप नाईकरे, योगेश सातपुते यांनी आळंदी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांना निवेदन दिले. आळंदीतील संग्राम भंडारे याने नुकतेच त्याच्या फेसबुकवरून बदनामीकारक पोस्ट केली होती. त्याला शोधण्यासाठी कार्यकर्ते आळंदीतील घरी गेले असता तो बाहेर गेल्याचे तेथील वॉचमनने सांगितले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठांना कारवाईबाबतचे निवेदन दिले.        याबाबत आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, संबंधित महाराज नाशिकला गेला आहे. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर सोशल मीडियावरून त्याने ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र, दोन दिवसांनी तो आळंदीत आल्यावर त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. 

 

टॅग्स :AlandiआळंदीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक