शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला पोलिसाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 9:10 PM

त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देरामपुरा येथील एका दुकानासमोर सकाळी 11 वाजता कार उभी होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. कारमध्ये शोध घेतलेल्या कागदपत्रांवरून विशालची ओळख पटली.

नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांच्या जवानाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत केशवपुरम परिसरात सापडला आहे. ४५ वर्षांचा विशाल कुमार हा १९९८ बॅचचा पोलिस अधिकारी होता. दिल्ली दंगली प्रकरणात तो तपास पथकाचा भाग होता असेही म्हटले जात आहे. त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.रामपुरा येथील एका दुकानासमोर सकाळी 11 वाजता कार उभी होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. एका व्यक्तीने गाडीच्या आत एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीला दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. नंतर पोलिसांनी त्याला तातडीने भाजपाआरएम रुग्णालयात दाखल केले. तोवर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.कारमध्ये शोध घेतलेल्या कागदपत्रांवरून विशालची ओळख पटली. विशाल आपल्या कुटुंबासोबत शालीमार बाग येथे राहतो. पोलिसांनी सांगितले की, सर्व कनेक्शन लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.दिल्ली दंगली प्रकरणात आज पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहेदिल्ली दंगलीत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिस आता स्वतंत्र प्रकरणात आरोपपत्र दाखल करत आहेत. एका 27 वर्षीय लॉ शिकणाऱ्या  विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सात जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. 24 फेब्रुवारीला राहुल सोलंकी नावाच्या विद्यार्थ्याला शिवविहारजवळ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलिसांनी सांगितले, "चौकशीत असे समोर आले आहे की, जवळच्या दुकानात सामान उचलायला जात असताना त्याची वाटेतच हत्या करण्यात आली."

 

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

 

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

टॅग्स :Policeपोलिसcarकारdelhiदिल्लीdelhi violenceदिल्ली