शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

डहाणूतील बुकी पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:05 AM

सध्या देशभरात सुरु असलेल्या आयपीएल मॅचवर डहाणूत मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरु असल्याचे वृत बुधवाार लोकमतने प्रसिद्ध करताच डहाणूतील डझनभर बुकी व त्यांचे पंंटर भूमिगत झाले आहेत.

- शौकत शेखडहाणू  - सध्या देशभरात सुरु असलेल्या आयपीएल मॅचवर डहाणूत मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरु असल्याचे वृत बुधवाार लोकमतने प्रसिद्ध करताच डहाणूतील डझनभर बुकी व त्यांचे पंंटर भूमिगत झाले आहेत. बुधवारी दिवसभर लोकमतचे वृत्त सोशल मिडीयावर फिरत आसल्याने क्रि केट सट्टा बुकिमध्ये खळबळ उडुब आज मॅच सुरु होण्यापूर्वीच उमरगाव येथे पळून गेले.डहाणू शहरात आयपीएल मॅचवर दर रोज ३० लाखाचा जुगार खेळला जातो. दोन तीन मुख्य बुकीच्या बरोबर दुसरे डझनभर किरकोळ बुकी या जुगारात गुंतले असल्याने डहाणूत नाक्या नाक्ययवर कोण किती जिंकला , कोण किती हरला याची चर्चा होते झटपट पैसे कमावण्याच्या नादात पालकांना नकळत कर्ज उसनवारीने पैसे क्रिकेट सट्ट्यावर लावले जात असतात. प्रत्येक चेंडूवर जुगार खेळ ला जात असल्याने दिवसभर तरुण त्यात गुंतले जात होते.दरम्यान आज लोकमत ने सट्टा बुकींची बातमी प्रसिद्ध केल्याने अनेक बुकीचे मोबाईल सकाळपासुन नॉट रिचेबल झाले होते. बहुसंख्य बुकींनी आपल्या बगलबच्च्यांसह उमरगाव येथे मुक्काम ठोकल्याची चर्चा होती. त्यामुळे येथे सट्टेबाजांची चांगलीच गोची झाली.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीCrime Newsगुन्हेगारी