शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

विमानातील शौचालयातून २६ लाख ५० हजार रुपयांचे सोने कस्टम विभागाने केले जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 20:31 IST

गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्यामाहितीनुसार काल पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडिया (एआय ९९४) चे विमान उतरल्यानंतर काही वेळाने ते येथून बंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार होते.

वास्को - काल पहाटे दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया विमानाची कस्टम विभागाने संशयावरून अचानक तपासणी केली असता आतमध्ये असलेल्या शौचालयात अज्ञाताने लपवून ठेवलेले २६ लाख ६० हजार रुपयांचे सोनं त्यांना सापडल्यानंतर त्वरित कारवाई करून ते सोनं जप्त करण्यात आले. कस्टम विभागाचे अधिकारी त्या विमानातील शौचालयात तपासणी करत असताना त्यांना येथे अज्ञाताने लपवून ठेवलेला कमरेचा बेल्ट आढळल्यानंतर तो तपासणीसाठी चिरण्यात आला असता याच्यामध्ये सदर सोने वितळविल्यानंतर चिकटवून आणल्याचे उघड झाले.

गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्यामाहितीनुसार काल पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडिया (एआय ९९४) चे विमान उतरल्यानंतर काही वेळाने ते येथून बंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार होते. त्या विमानात तस्करीचे सोने असल्याची खात्रीलायक माहिती येथील अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी त्वरित त्या विमानात जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली. तपासणी करण्यात येत असताना त्यांना विमानात असलेल्या शौचालयात एक लपवून ठेवलेला कमरेला घालणारा बेल्ट आढळून आला. या बेल्ट तपासणीसाठी घेतला असता त्याचे वजन दिड किलो ऐवढे असल्याचे कस्टम विभागाच्या समजताच यात काहीतरी संशयास्पद गोष्टीचा सुगावा लागला. नंतर कारवाई करून हा बेल्ट कापण्यात आला असता याच्या मधोमध सोने वितळून चिकटवून नेण्यात येत असल्याचे उघड झाले. कस्टम विभागाने तपासणीकरीत त्या विमानात असलेल्या प्रवाशांना बेल्ट कोणाचा आहे काय याबाबत विचारले असता याच्यावर कोणीही दावा केला नसल्याची माहिती कस्टम विभागाने दिली.

कस्टम विभागाने नंतर पुढची कारवाई करून शौचालयातून लपवून नेण्यात येत असलेले २६ लाख ५० हजार रुपयांचे हे तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेलं सोने कोण व कुठे नेत होता याबाबत सध्या चौकशी चालू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीGoldसोनं