शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या करणारे पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 14:16 IST

साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे सुनील दुबे आणि उमेश सिंह, आकाश शर्मा यांच्यासह काही भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई - फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा परिसरातील मेट्रो रेल्वे स्थानकाखाली काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे (वय ४५) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज दुबे हे महादेव मंदिरासमोर मेट्रो स्थानकाखाली रक्तांच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.याच वादातून रात्री अडीजच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवारी आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे सुनील दुबे आणि उमेश सिंह, आकाश शर्मा यांच्यासह काही भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

काँग्रेस आमदार नसीम खान यांच्या वाढदिवसासंबंधी केलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु झाला. एका युवकाने काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. मनोज दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पोस्टवरुन टीका करणाऱ्याला समजावले. मात्र, हा फेसबुकवरील वाद विकोपाला जाऊन मनोज दुबे यांची हत्या झाली. 

प्रियंका गांधी यांनी देखील या हत्येबाबत खेद नोंदवून फडणवीस सरकारला आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन केले आहे. 

 

फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याचा खून

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनcongressकाँग्रेसBJPभाजपा