शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! गरोदर गायीवर बलात्कार; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 19:32 IST

पिथापुरम मंडल येथील गोकिवाडा गावात अज्ञात आरोपींविरोधात तीन महिन्यांच्या गरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेगाय बेपत्ता झाल्याने नामा राजू तिचा शोध घेत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. 

आंध्र प्रदेशआंध्र प्रदेशात विकृत धक्कादायक घटना उघड झाली आहे. पिथापुरम मंडल येथील गोकिवाडा गावात अज्ञात आरोपींविरोधात तीन महिन्यांच्या गरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी नामा राजू यांनी रविवारी सकाळी तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

गाय बेपत्ता झाल्याने नामा राजू तिचा शोध घेत होते. गाय तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. नामा राजू यांची गोकिवाडा आणि बी कोथुरुदरम्यान गोशाळा आहे. या गोशाळेत तीन गाई, दोन बैल आहेत. रविवारी सकाळी गाय बेपत्ता झाल्यानंतर नामा राजू तिला शोधत होते. अखेर एका शेतात गाय झाडाला बांधलेल्या अवस्थेत त्यांना आढळली. तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. नामा राजू आपल्या गाईला तपासणी करण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाकडे गेले असता तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी सांगितले. अत्याचार करण्याआधी गाईला इंजेक्शन देण्यात आलं होतं असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले. यानंतर नामा राजू यांनी पिथापुरम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. 

टॅग्स :Rapeबलात्कारcowगायAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिस