शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मृत्युपत्र करणाऱ्या तलाठ्यासह नऊ जणांवर गुन्हा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 20:02 IST

रक्ताचे नाते नसताना देखील एका महिलेच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी बोगस मृत्यूपत्र तयार करून तलाठ्याशी हातमिळवणी केली.

पुणे :  बनावट मृत्यूपत्र तयार करणा-या तलाठ्यासह नऊ जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत धनाजी कोलते, संतोष धनाजी कोलते, हेमलता धनाजी कोलते, अशोकपाटील बुबा सोनवणे, विलासराव खंडेराव चौधरी, जयमाला अशोक सोनवणे, अनिता विलास चौधरी, संजय मारूत लगण आणि तलाठी भाऊसाहेब अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी रक्ताचे नाते नसताना देखील एका महिलेच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी बोगस मृत्यूपत्र तयार करून तलाठ्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर  दप्तरी नोंदी केल्या होत्या. ही मिळकत हडपण्याचा प्रयत्न केला होता. दत्तात्रय बबन खांदवे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार वडिलोपार्जित मिळकत हडप करण्यासाठी संबंधित आरोपी असलेले बांधकाम व्यावसायिक आणि इस्टेट एजंट यांनी प्रयत्न केले. बनावट कागदपत्रे, बनावट मृत्यूपूत्र शासनाची फसवणूक करण्यात आली. ही तक्रार नोंदविण्यासाठी फिर्यादीने अ‍ॅड. सतिश नायर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के.खान यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश विमानतळ पोलिसांनी दिले होते. त्यानंतर संबंधितांवर   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस