शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

भयंकर! पतीने फोनवर कोणाशी बोलतेस? विचारलं म्हणून पत्नीने केली आत्महत्या, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:08 IST

Crime News : पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती. तिने विष घेऊन आपलं जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - पती- पत्नीमध्ये अनेकदा कौटुंबिक कारणांवरून वाद होत असतात. काही वेळा हे वाद विकोपाला देखील जातात अशीच एक घटना आता घडली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती. तिने विष घेऊन आपलं जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या  Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यात एका 32 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. 

महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैजनाथच्या ग्रामपंचायत सेहलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विनिता असं 32 वर्षीय महिलेचं नाव असून तिने विष पिऊन आत्महत्या केली आहे. महिलेचा पती कारपेंटर आहे. पती अर्जुनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री विनिता फोनवर कोणाशी तरी बोलत होती. याच दरम्यान मी विनिताला विचारले की तू फोनवर कोणाशी बोलत होती. विचारल्यावर तिने थेट विष पिऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये विनिताने स्वतःच्या इच्छेनुसार विष घेतल्याचं लिहिलं

पोलिसांनी विनिताच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडल्याचं सांगितलं आहे. सुसाईड नोटमध्ये विनिताने स्वतःच्या इच्छेनुसार विष घेतल्याचं लिहिलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याआधीही विनिताच्या पतीने तिचा मोबाईल बऱ्याचवेळा काढून घेतला होता. पोलिसांनी मृत विनिताची बहीण ममताचीही चौकशी केली आहे. पोलीस प्रभारी ओम प्रकाश ठाकूर यांनीपोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस