शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाचा पोलीस स्टेशनसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:15 IST

Crime News: एका टॅक्सी चालकाला गावातील एक गुंड आणि पोलीस अधिकारी त्रास द्यायचे, त्याच्याकडून हफ्ता वसुली करायचे. या सर्व त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

लखनौ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बुधवारी रात्री उशिरा एका तरुणाने पोलिस स्टेशनच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले. स्थानिक एसएचओ, स्टेशन प्रभारी आणि गावातील गुंडांच्या जाचाला कंटाळून तरुणाने हे टाकेचा पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. शिवम गुप्ता असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तो लखनौमध्ये टॅक्सी चालक आहे.

स्वतःला आग लावून घेतल्यानंतर गंभीर अवस्थेत  शिवम गुप्ताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडियाला दिलेल्या निवेदनात पीडित तरुणाने म्हटले आहे की, गावातील एक गुंडाने अनेकदा त्याची टॅक्सी जप्त करुन पैसे उकळले होते. याविरोधात शिवमने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यालाही माहिती दिली. पण, तो गुंड पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुनच असे करत असल्याचे उघड झाले. या सर्व त्रासाला कंटाळून शिवमने हे टोकाचे पाऊळ उचलले. 

शिवमने सांगितल्यानुसार, तो गुंड अनेकदा त्याची टॅक्सी अडवायचा, त्याला मारहाणही करायचा. पोलीस अधिकारी महिन्याला त्याच्याकडून 2,500 रुपये हप्था घेत होते. दरम्यान, पोलीस ठाण्यासमोरच आग लावण्याच्या या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित शिवम गुप्ता याने केलेल्या आरोपाच्या चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले असून त्या भागाच्या स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसfireआग