शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची तुरुंगातील गुंडाला सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 10:26 IST

Pune Crime News : चतु:श्रृंगी पोलिसांनी गुंड अनिल यशवंते आणि त्याचे साथीदार व सुपारी देणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे : बाणेर पाषाण प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची तुरुंगात असलेल्या गुंडाला सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुंड अनिल यशवंते आणि त्याचे साथीदार व सुपारी देणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नगरसेवकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २२ व २३ डिसेंबरच्या दरम्यान घडली. या नगरसेवकांच्या मुलाला एकाने फोनद्वारे व समक्ष भेटून तुमच्या वडिलांवर खुनी हल्ला करण्यासाठी बाणेरमध्ये काही मुले आले असल्याची माहिती दिली. हे काम करण्याची सुपारी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला गुंड अनिल यशवंते याला देण्यात आल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. या नगरसेवकाची पत्नी रात्री घराचे गेट बंद करत असताना गेटजवळ एक पांढर्‍या रंगाची चार चाकी गाडी उभी होती. त्यामध्ये वाहनचालक व मागे एक व्यक्ती शॉल गुंडाळून बसलेली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीने कोण पाहिजे असे विचारल्यावर ते काही उत्तर न देता गाडी सिव्हर्स घेऊन निघून गेले. मुलाला मिळालेली माहिती आणि घरासमोर घडलेला हा प्रकार या लक्षात घेऊन या नगरसेवकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी १२० ब, ११५, ५०६/२, ३४ कलमांखाली गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस