शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर तब्बल 9 महिने बलात्कार; 'तिच्या' छातीवर चाकूने कोरलं स्वतःचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:39 IST

Crime News : 9 महिने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. मैत्रिणीच्या चुलत भावानेच हे कृत्य केलं आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. तब्बल 9 महिने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. मैत्रिणीच्या चुलत भावानेच हे कृत्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे नराधमाने क्रूरतेचा कळस गाठला आहे. बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या छातीवर चाकूने आपलं नावं कोरलं आहे. तसेच याचा एक व्हिडीओही तयार केला. यानंतर आरोपीने संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर तब्बल नऊ महिने बलात्कार केला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील एका गावात हे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. साधारण वर्षभरापूर्वी या धक्कादायक प्रकाराला सुरुवात झाली. पीडित मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी मैत्रिणीचा चुलत भावाने पीडितेवर बलात्कार केला. तसेच बलात्कार झाल्यानंतर आरोपीने चाकूने पीडितेच्या छातीवर स्वत:चं नाव देखील कोरलं. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले.

फोटो आणि व्हिडीओच्या आधारे आरोपीने पीडितेवर तब्बल 9 महिने बलात्कार केला आहे. तसेच पीडितेला घरातून पैसे आणून देण्यासाठी दबाब देखील टाकला जात होता. यामुळे पीडितेने आपल्याच घरात चोरी करून आरोपीला 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि काही दागिने दिले. तरीही तिच्यासोबत होणारा अत्याचार थांबला नाही. पण गेल्या महिन्यात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांकडे दिल्लीला गेल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी शुभम गुप्ता ऊर्फ सन्नी, मैत्रीण आर्या सिंह यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी संबंधित घटना एक वर्षापूर्वीची आहेत. त्यामुळे याचा अधिक तपास केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात येणार आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिस