शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: महिलेची छेड काढून आरोपी फरार; काही दिवसानंतर परतला, गावकऱ्यांनी झाडाला बांधून चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:37 IST

Rajasthan Crime News: काही दिवसांपूर्वी आरोपी गावात चोरी करताना सापडला होता, तेव्हा समज देऊन त्याला सोडले होते.

Rajasthan Crime News: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोज समोर येत आहेत. गुन्हेगार पकडले जात असले तरी लोकांच्या मनात कायद्याचा धाक राहिलेला नाही. कदाचित याच कारणामुळे महिलांची छेडछाड काढण्याचे सत्र थांबत नाही. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात असेच एक प्रकरण समोर आले आहे. गावातील महिलेचा विनयभंग करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. संतत्प गावकऱ्यांनी आरोपीला झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

आरोपीला झाडाला बांधून चोपलेप्रकरण अजमेर जिल्ह्यातील सावर पोलीस स्टेशन हद्दीतील मेहरू कलान गावातील आहे. आठवडाभरापूर्वी राकेश रायगर या तरुणाने गावातील शेतात कामाला जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केला होता. महिलेने आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. रविवारी आरोपी गावात अचानक दिसल्यावर गावकऱ्यांनी त्याला पकडून झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

आरोपीने यापूर्वी चोरी केली होतीया प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसएचओ आशुतोष पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश रायगरवर काही दिवसांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून आरोपी गावातून फरार होता. गावी परतल्यावर गावकऱ्यांनी त्याला पकडले. शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. यापूर्वीही गावात चोरी करताना तो पकडला गेला होता. त्यावेळी समज देऊन लोकांनी त्याला सोडले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग