शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

Crime: धक्कादायक प्रकार; नापास विद्यार्थ्यांची शिक्षकासह तिघांना झाडाला बांधून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 07:34 IST

Crime News: झारखंडमधील दुमका येथे एका शाळेत नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या व परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासहित तिघांना झाडाला बांधले व त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय दुमका येथील प्रशासनाने घेतला आहे. 

रांची : झारखंडमधील दुमका येथे एका शाळेत नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या व परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासहित तिघांना झाडाला बांधले व त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय दुमका येथील प्रशासनाने घेतला आहे. शिक्षकांनी जाणूनबुजून कमी गुण दिल्याने आम्ही नापास झालो, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी एक शिक्षक, शिपाई व क्लार्क यांना दोरीने आंब्याच्या झाडाला बांधले व बेदम मारहाण केली. या घटनेचे त्यांनी फेसबुक लाइव्ह केले. (वृत्तसंस्था) 

उत्तरपत्रिका पाहण्यास मागितल्यानापास ११ विद्यार्थ्यांनी शिक्षक कुमार सुमान, क्लार्क सोनेराम चौडे यांना प्रॅक्टिकल परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहण्यास मागितल्या; पण त्यास नकार देताच विद्यार्थी प्रचंड संतापले. 

रोखण्यासाठी गेलेल्यांनाही मारलेविद्यार्थ्यांनी शिक्षक व क्लार्कला झाडाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. रोखण्यासाठी शाळेतील शिपाई अचंतू मल्लिक हे धावून गेले; तर त्यांनाही विद्यार्थ्यांनी मारहाण केली. शिक्षक, क्लार्क, शिपाई या तिघांना झाडाला बांधून मारले. शिक्षकाने विनंती करताच या तिघांना सोडून दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत