Crime: हॉक्स कॉलप्रकरणी नागपूरचा रहिवासी गजाआड

By गौरी टेंबकर | Updated: February 25, 2023 12:54 IST2023-02-25T12:54:04+5:302023-02-25T12:54:39+5:30

Crime News: पोलिसांच्या साउथ कंट्रोल रूमला फोन करत बॉम्बची धमकी देणाऱ्या नागपूरच्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.

Crime: Arrest a resident of Nagpur, in connection with a hoax call | Crime: हॉक्स कॉलप्रकरणी नागपूरचा रहिवासी गजाआड

Crime: हॉक्स कॉलप्रकरणी नागपूरचा रहिवासी गजाआड

मुंबई - पोलिसांच्या साउथ कंट्रोल रूमला फोन करत बॉम्बची धमकी देणाऱ्या नागपूरच्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव आश्विन महिस्कर (२९) असे असून अवघ्या १० तासात ही कारवाई करण्यात आली असल्याचे सर जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Crime: Arrest a resident of Nagpur, in connection with a hoax call