शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

...त्या वक्तव्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:52 IST

शरद पवार हे महाराष्टाला लागलेले कोरोना आहे असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे...

ठळक मुद्देबारामती शहरात पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भा.द.वि.क ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी तक्रार दिली आहे.तसेच, पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.

त्याुनसार भाजपा आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नेते पवार यांच्या बद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये अपशब्द उच्चारून टिका केली आहे. ज्येष्ठ नेते पवार गेली ५५ वर्षे देशाच्या व राज्याच्या राजकारणात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, साहित्यीक, आरोग्य विषयक, कृषी, सहकार, पशुसंवर्धन,औद्योगिक क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्याचे  व आपत्याकालीन परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचे काम केले आहे. अशा नेतृत्वावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी काल पडळकर यांनी  टीका केली आहे. बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व तमाम बारामतीकरांचे वतीने जाहिर निषेध करण्यात आला आहे.तसेच, पडळकर यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी ,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच भविष्यात असे कोणी कृत्य केल्यास त्यास जोरदार उत्तर देवुन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,संचालक योगेश जगताप,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,नगरपरिषद गटनेते सचिन सातव,सभापती प्रदीप धापटे, इम्तीयाज शिकीलकर,नगरसेवक नवनाथबल्लाळ,सुनील बनसोडे ,वनिता बनकर,अनिता गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

———————————

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या