शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गरबादरम्यान अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 9:13 PM

पोलिसांनी मामाच्या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. तर तरुणाच्या तक्रारीवरून मामाला अटक केली असून अन्य दोन नातलगांचा शोध सुरु असल्याचे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले.

 

मीरा रोड - मीरारोडच्या शांती पार्क भागातील गरबा खेळून कुटुंबियांसोबत परतणाऱ्या एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या छेड काढण्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत मीरारोड पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे .शांती पार्क परिसरात गरबा खेळून 13 वर्षाची मुलगी आपला मामा व अन्य नातलगांसह घरी जात होती. त्यावेळी वाटेतच एका 29 वर्षीय तरुणाने तिची छेड काढल्याचा संशय मामाला आला.  त्याने जाब विचारला असता वादविवाद होऊन मामाला मारहाण करण्यात आली. तर मामाने देखील वडील व नातलगासह तो तरुण राहत असलेल्या इमारतीत जाऊन काठीने त्या तरुणाला मारहाण केली. पोलिसांनी मामाच्या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे . तर तरुणाच्या तक्रारीवरून मामाला अटक केली असून अन्य दोन नातलगांचा शोध सुरु असल्याचे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgarbaगरबा