शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

खेळता-खेळता तलावात बुडून चुलत बहिण -भावाचा करूण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:09 IST

Drowning Case : जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी आई वडील हे बाहेरगावी गेले होते.

ठळक मुद्देगणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे. पायल नितिन जोशी (७) व रूद्र गोरख जोशी( ५) अशी  मृत बहीण- भावंडाची नावे आहेत. 

जामनेर जि.जळगाव :  तलावाजवळ खेळत असतांना पाण्यात बुडून चुलत बहिण- भावंडाचा करूण अंत झाला.  ही घटना जांभूळ ता. जामनेर शिवारात  रविवारी दुपारी १.३० वाजता घडली. पायल नितिन जोशी (७) व रूद्र गोरख जोशी( ५) अशी  मृत बहीण- भावंडाची नावे आहेत.  गणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे.        

जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी आई वडील हे बाहेरगावी गेले होते. खेळता - खेळता  दुपारी ही मुले  पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही बाब लक्षात आली. घटनास्थळी मदतकार्य करून दोन्ही मुलांना  पहूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सुर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी या मुलांना मृत घोषित केले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसDeathमृत्यूJalgaonजळगाव