शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैश्यांच्या वादातून मामे भावाने केला कोयत्याने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 21:00 IST

पैश्याच्या वादातून मामेभावानेच कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - पैश्याच्या वादातून मामेभावानेच कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

भाईंदरच्या मुर्धा गावातील डबका आळीत मयुर महादेव पाटील (३०) हे आई - वडील , भाऊ जयप्रकाश व त्याची पत्नी असे एकत्र राहतात . त्याच भागात मयूरचे मामा आत्माराम भोईर राहतात . मामाचा मुलगा दत्तप्रसाद याच्याशी पैश्यांच्या व्यव्हारा वरून जुना वाद आहे .  शनिवारी मयूर जेवण करून बाहेर पडला असता दत्तप्रसाद हा पैश्याच्या जुन्या वादातून मयूरला शिवीगाळ करत ओरडू लागला . 

काहीवेळाने तो कोयता घेऊन आला आणि मयूर व जयप्रकाशच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला . घाबरून सर्व घरात पळाले व आतून दार बंद केल्याने दत्तप्रसाद सर्वाना शिवीगाळ करू लागला आणि कोयत्याने दारावर मारू लागला .  दत्तप्रसादची आई आली आणि त्याच्या हातातील कोयता काढून घेत त्याला घरी घेऊन गेली . मयूर याने शनिवारी फिर्याद दिल्यावर विविध कलमां खाली दत्तप्रसाद वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी