शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Sachin Vaze : सचिन वाझेच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:23 PM

Sachin Vaze : मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे हा या संपूर्ण कटाचा मुख्य दुवा आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.

मुंबई : मुंबईतील बार वसुलीप्रकरणी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळून वाझेने थेट ईडीलाच प्रस्ताव दिला असून मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली आहे. त्यातच वाझेने विशेष न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली असून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. 

मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे हा या संपूर्ण कटाचा मुख्य दुवा आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत त्याच्याविरुद्ध प्रक्रिया जारी केल्यानंतर वाझेने विशेष पीएमएलए कोर्टाचे न्या. राहुल रोकडे यांच्याकडे वकील सजल यादव आणि हर्ष गांगुर्डे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. 

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक

तळोजा कारागृहात बंद असलेल्या बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अँटिलिया स्फोटकी प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रथम अटक केली होती. वकील यादव यांनी मनी-लाँड्रिंग प्रकरणात वाझेसाठी जामीन मागितला, कारण त्याला ईडीने अटक केली नाही आणि एजन्सीने तपास पूर्ण केला आहे आणि आरोपपत्र दाखल केले आहे आणि त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा हक्क आहे. या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीचे वकील सुनील गोन्साल्विस वाझे एक प्रभावशाली व्यक्ती आहे आणि अँटिलिया स्फोटकांच्या भीतीसह अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचे म्हणाले होते. ईडीने म्हटले आहे की, जर वाझेला जामीन दिला गेला तर तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो आणि परिणामी तपासात अडथळा आणू शकतो, कारण तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे, ज्याचे उच्च पदावरील राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध होते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखCourtन्यायालय