शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus महाबळेश्वरला मौजमजेसाठी जाण्यास वाधवांवर कोणाचा वरदहस्त? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 00:26 IST

वाधवान कुटुंबातील २३ सदस्यांवर महाबळेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबई : डीएचएफएलची मालकी असलेले तसेच येस बँक घोटाळ्यात नाव असलेल्या वाधवा कुटुंबातील तब्बल २३ सदस्यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी अत्यावश्यक परवानगी मिळाली. यामुळे लॉकडाऊन असतानाही श्रीमंत लोकांना वेगळा न्याय देण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

वाधवा कुटुंबातील २३ सदस्यांवर महाबळेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना गृहखात्याच्या सचिवानेच खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिल्याने उद्धव ठाकरे सरकारसमोर मोठा वाद उभा ठाकला आहे. 

दोन झारखंड पासिंग आणि तीन मुंबई पासिंगच्या अलिशान कारमधून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यावर फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रात मोठ्या आणि श्रीमंत लोकांना लॉकडाऊन नाही का? महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांच्याच परवानगीने हे कुटुंबीय महाबळेश्वरला हॉलिडे साजरा करण्याठी गेले. एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी याचे दुष्परिणाम माहिती असूनही एवढी मोठी चूक करूच शकत नाही. यामुळे कोणाच्या आदेश किंवा वरदहस्तामुळे हे केले गेले? मुख्यमंत्री आणि गृह मंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. 

 याला कशी परवानगी देण्यात आली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसYes Bankयेस बँकUddhav Thackerayउद्धव ठाकरे