शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसाचे केले निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:12 IST

निमलष्करी दलांनी राज्यातील पोलीस प्रमुखांसमवेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देएक्जामबा गावात कोब्रा कमांडो सचिन सावंत याच्या अटकेसंदर्भातील प्रकरण योग्यप्रकारे न हाताळल्याबद्दल सदलगा पोलीस स्टेशनशी संबंधित अनिल कुमारला निलंबित करण्यात आले.  एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सावंत यांना कॉन्स्टेबलने मारहाण केली व अनवाणी फिरवले.

कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सीआरपीएफच्या जवानाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. निमलष्करी दलांनी राज्यातील पोलीस प्रमुखांसमवेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, एक्जामबा गावात कोब्रा कमांडो सचिन सावंत याच्या अटकेसंदर्भातील प्रकरण योग्यप्रकारे न हाताळल्याबद्दल सदलगा पोलीस स्टेशनशी संबंधित अनिल कुमारला निलंबित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ जवान मास्क न घालता आपल्या मित्रासोबत बसला होता. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाने लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी सीआरपीएफच्या जवानाने पोलिस पथकासह वादविवाद केला. यादरम्यान त्याने पोलिस पथकावरही हल्ला केला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

 

CoronaVirus वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

coronavirus : संभाव्य कोरोनाबाधिताने आयसोलेशन वॉर्डमधून उडी मारून केली आत्महत्या  

 

प्रेमसंबंध अमान्य असल्याने कुटुंबीयांनी मुलीची गळा आवळून केली हत्या 

 एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सावंत यांना कॉन्स्टेबलने मारहाण केली व अनवाणी फिरवले. सदलगा स्थानकात सीआरपीएफ जवान साखळदंडात बांधल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानंतर सीआरपीएफचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय अरोरा यांनी कर्नाटक डीजीपी यांना पत्र लिहिले. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली.पोलिस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी पत्रकारांना सांगितले की, "प्रकरण योग्यप्रकारे न हाताळल्याबद्दल आम्ही त्या पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकांना निलंबित केले आहे. निलंबित पोलीस अधिकारी हे पोलिस स्टेशनचा प्रभारी आहे आणि तेथे जे काही घडते त्यांची जबाबदारी आहे."सावंत यांना अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. परंतु नंतर मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला.

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक