शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कोरोना योद्धा महिला डॉक्टरने सोसायटीत राहू नये; शिवीगाळ करत शेजाऱ्यांची हीन वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:53 PM

महिला डॉक्टरने आरोपी मनीषला समजावण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि आता ती पूर्णपणे ठीक आहेत.

ठळक मुद्दे अरुणा आसफ अली रुग्णालयात काम करते आहेत. या घटनेची माहिती मिळताच वसंतकुंज पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला घराबाहेर काढले.

दिल्लीच्या उच्चभ्रू  भागात वसंतकुंज येथे राहणाऱ्या महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. महिला डॉक्टरांना शिवीगाळ केल्याबद्दल दिल्लीपोलिसांनी मनिष नावाच्या व्यक्तीविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ३४२ आणि ५०९  अन्वये एफआयआर दाखल केला आहे. आरोपी मनीष हा महिला डॉक्टरच्या शेजारी राहतो.

 या महिलेला डॉक्टर ड्युटीदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यानंतर तिला  वाईएमसीए आइसोलेशन सेंटर क्वारंटाईन करण्यात आलं होतं. जेव्हा उपचारानंतर महिला डॉक्टर घरी परत आले तेव्हा शेजारच्या लोकांना कोरोना विषाणूची भीती वाटू लागली. यासंदर्भात मनीष यांनी महिला डॉक्टरांना सोसायटीत राहू नका असे सांगितले.अरुणा आसफ अली रुग्णालयात काम करते आहेत. महिला डॉक्टर सांगते की, जेव्हा ती परत आली, तेव्हा सोसायटीमध्ये राहणारा मनीष जोरात ओरडत गेटजवळ आला आणि म्हणाला की, तू आता इथे राहू शकत नाही. दरम्यान, महिला डॉक्टरने आरोपी मनीषला समजावण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि आता ती पूर्णपणे ठीक आहेत.मात्र, मनीष ऐकण्यास तयार नव्हता आणि घराबाहेर येऊ नये म्हणून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद केले. डॉक्टर म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर रुग्णवाहिका त्याला क्वारंटाईन केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आली तेव्हा सोसायटीच्या लोकांनीही माझा व्हिडिओ बनविला. डॉक्टरांनी सांगितले की, ती या समाजात एकटीच राहते, म्हणून तिला भीती वाटली.यानंतर त्यांनी या घटनेची माहिती रुग्णालयाच्या प्रमुखांना दिली, त्यानंतर रुग्णालयाच्या प्रमुखांनी पोलिसांना बोलावून मदतीची विनंती केली. या घटनेची माहिती मिळताच वसंतकुंज पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला घराबाहेर काढले. डॉक्टर अरुणा असफ अली रुग्णालयात दाखल आहेत. ती वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना संशयितांचे नमुने गोळा करीत असे. महिला डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, तिला ज्या प्रकारची वागणूक दिली गेली त्यापासून तिला भीती वाटली. तिचे कुटुंब देशाबाहेर राहते.

भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा

 

भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी 

 

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

 

टॅग्स :doctorडॉक्टरdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्या