मुंबई - MeToo प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ताने आवाज उठविल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतने देखील पत्रकारांशी बोलताना अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तिने शिवराळ भाषा वापरली असून घरात घुसून मारण्याची धमकी देखील दिली. तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचे देखील उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भिम आर्मी या संघटनेने केली आहे अशी माहिती वकील नितीन सातपुते यांनी दिली.
राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 21:42 IST