शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 23:05 IST

पालकांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदिनकर साळवे याच्याकडून पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. दिनकर साळवे आणि निशिकांत मोरे यांची मागील 15 वर्षांपासून ओळख आहे.

मुंबई - पीडित मुलीच्या वडिलांना धमकावल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा चालक दिनकर साळवे याला निलंबित करण्यात आले आहे. नवी मुंबईत राहणारे डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. दोन दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी उत्तर प्रदेशात सापडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वाहन चालक असलेल्या दिनकर साळवे याच्याकडून पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. पालकांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

बेपत्ता तरुणी पोचली उत्तर प्रदेशात; पोलिसांचे तिला सुखरूप आणण्याचे प्रयत्न

पनवेल कोर्टात परवा दुपारी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्वजामिनाची सुनावणी असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात ' शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू' अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुबीयांनी धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कॉन्स्टेबल असलेले दिनकर साळवे गेल्या 15 दिवसापासून उध्दव ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. दिनकर साळवे आणि निशिकांत मोरे यांची मागील 15 वर्षांपासून ओळख आहे.

गृह विभागाचा मोठा निर्णय; विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजीचे निलंबन

टॅग्स :suspensionनिलंबनChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेpanvelपनवेलMumbaiमुंबई