शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली लिंक क्लिक करणं पडलं महागात; पत्नीची केली सेक्स वर्कर म्हणून बदनामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 14:07 IST

ऑनलाईन मसाज करण्यासाठी चौकशी करणं पतीसह पत्नीला देखील पडलं महागात  

ठळक मुद्दे३० वर्षीय ज्वेलरी डिझायनर असलेल्या या तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  पैसे देण्यास नकार दिल्याने या लिंकमध्ये चक्क त्या तरुणाच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून टाकलेला होता. 

मुंबई  - ऑनलाईन मसाज करण्यासाठी चौकशी करणं ३० वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडल्याची पडलं आहे. मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केल्यानंतर समोरच्या महिलेने ५० हजारांची मागणी केली. एवढंच नाही तर पैसे देण्यास तरुणाने नकार देताच समोरच्या व्यक्तीने तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्कर म्हणून एका डेटिंग अ‍ॅपवर अपलोड केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत ३० वर्षीय ज्वेलरी डिझायनर असलेल्या या तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पालघरमध्ये हा तरुण राहतो तर नोकरीसाठी अंधेरी येथे जातो. या तरुणाने १४ डिसेंबरला बॉडी मसाज चौकशीसाठी एका व्यक्तीला फोन केला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने पीडित तरुणाला ५ महिलांचे फोटो पाठविले आणि त्यातील एक निवडण्यास सांगितले. त्यावर एक महिलेला निवडून पीडित तरुणाने पालघरला पाठविण्यास सांगितले. त्यासाठी समोरून ५० हजारांची मागणी केली. इतके पैसे देणं शक्य नसल्याने त्या तरुणाने नकार दिला. मात्र पैशासाठी त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने थेट तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर जात त्याच्या पत्नीचा फोट घेतला. हा फोटो एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ करून एका डेटिंग अ‍ॅपवर प्रसिद्ध केला. तसेच पीडित तरुणाच्या पत्नीचा सेक्स वर्कर असा उल्लेखही केला.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित तरुणाला १६ डिसेंबरला व्हॉट्सअ‍ॅपवर एका डेटिंग अ‍ॅपची लिंक मिळाली. त्या लिंकद्वारेच सेक्स वर्करच्या रॅकेटमध्ये पीडित तरुण अडकला. नंतर, पैसे देण्यास नकार दिल्याने या लिंकमध्ये चक्क त्या तरुणाच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून टाकलेला होता. 

आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस आता तरुणाला आलेल्यामोबाईल नंबर ट्रॅक करत आहेत, ज्यावरून आरोपीने पीडित तरुणाला डेटिंग अ‍ॅपची लिंक पाठवली होती. हा आरोपी ऑनलाइन सेक्स चॅट आणि सेक्स वर्कर सर्च करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटonlineऑनलाइनWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसAndheriअंधेरीpalgharपालघर